धुरळा
धुरळा हा २०२० साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, प्रसाद ओक आणि अलका कुबल-आठल्ये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचे लेखन क्षितिज पटवर्धन तर दिग्दर्शन समीर विद्वान्स यांनी केले आहे. धुरळा ही सरपंचपदाच्या खुर्चीचा उत्तराधिकारी कोण होणार यासाठी परस्परांविरुद्ध लढणाऱ्या कुटुंबाच्या राजकीय संघर्षाची कथा आहे.
Details About धुरळा Movie:
Movie Released Date | 10 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Dhurala:
1. Total Movie Duration: 2h 36m
2. Audio Language: Marathi