placeholderImage

Vaccine now available at petrol pumps in Aurangabad, strict action of District Collector

ABP Majha

News

26 Nov 2021

2m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

औरंगाबादमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावलं उचलल्यानंतर आता पेट्रोल पंपावर लस उपलब्ध केली आहे. औरंगाबादमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लसीचा पहिला डोस सक्तीचा करण्यात आला आहे. त्यानंतर पेट्रोलपंपावरच लस उपलब्ध करून दिल्यानं औरंगाबादकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.