कळव्यातील खारेगाव उड्डाणपूलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शनिवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण होते. मात्र, थोड्याचवेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी येत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपण सगळे...