अल्पावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं आमिष अनेक जण दाखवतात... अगदी जवळच्या आणि ओळखीतल्या व्यक्तीनं जरी अशी ऑफर दिली तरी त्या आमिषाला बळी पडू नका.. अन्यथा सोलापुरातल्या बार्शीकरांवर जी वेळ ओढवलीय ती तुमच्यावरही ओढवू शकते..तीन महिन्यात दाम दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशाल फटे असं...