ABP Majha
6 Jan 2022
2m
U
Share
Watchlist
अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर देवदर्शन करताना दिसतेय. गेल्या 6 महिन्यांपासून अनेक संकटांच्या मालिकेत शिल्पा शेट्टी अडकलीय. त्यामुळेच हे देवदर्शन सुरु आहे का?... अशी चर्चा सुरु आहे....