placeholderImage

Resignation story of 26/11

ABP Majha

News

26 Nov 2021

4m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

राजकारणात सर्वात मोठा शब्द म्हणजे राजीनामा. काहीही झालं तरी राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो हे फार नॉर्मल आहे. 2014 ते 2019 आठवत असेल तर शिवसेनेचे सगळेच मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. पण आजचा विषय आहे विलासराव देशमुकख आणि आर आर पाटील यांच्या एका राजीनाम्याचा.