placeholderImage

Pune MPSC Student Suicide ABP Majha

ABP Majha

News

15 Jan 2022

35s

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केलीय. अमर मोहिते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. गेल्या 2 वर्षापासून अमर मोहिते पीएसआयची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एका मार्कने त्याची संधी हुकली होती अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिलीय.