placeholderImage

Pune Grapes farm in Terrace Special Report ABP Majha

ABP Majha

News

15 Jan 2022

3m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

द्राक्ष शेतात पिकवली जातात हे आपण सर्वांनी पाहिलंय. पण हिच द्राक्ष एखाद्या घराच्या गच्चीवर पिकवली जातात.. असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल ना... पुण्यातल्या उरळीकांचन गावात एका शेतकऱ्याने चक्क बंगल्याच्या गच्चीवर द्राक्षाची बाग फुलवली.. तर पाहुयात यावरचा खास रिपोर्ट पुण्यातील गच्चीवरच्या द्राक्षाच्या बागेतून..