placeholderImage

Mumbai 26\11 Attack Event at Police Commissioner's Office, Tribute to Martyrs

ABP Majha

News

26 Nov 2021

4m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यातील शहिदांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.