placeholderImage

COVID 19 New variant found in South Africa

ABP Majha

News

26 Nov 2021

2m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची जगभर चर्चा सुरु झालीय. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटची अनेकांना बाधा झालीय. या व्हेरियंटला B1-1-529 असं नाव देण्यात आलंय. सरकारी तसंच खासगी प्रयोगशाळांना या व्हेरियंटच्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे बोललं जातंय.