placeholderImage

Balasaheb Thackeray deleted Sindhudurg District Bank

ABP Majha

News

15 Jan 2022

3m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर राणे ठाकरे वाद पुन्हा दिसून आला.. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात लावण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असलेला फोटो हटवून त्याठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा फोटो लावण्यात आला आहे..