placeholderImage

Aurangabad people won't get alcohol only if you have taken a dose of alcohol

ABP Majha

News

25 Nov 2021

2m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

औरंगाबाद : कोरोनाचं (Coronavirus)   संकट कमी झाल्यानं अनेकांनी लसीकरणाकडे (Corona Vaccine)  पाठ फिरवली आहे. त्यामुळं लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला आहे. लशीचा एकही डोस घेतला नसेल त्यांना दारु मिळणार नाही.  शिवाय  बारमधील कर्मचारी दारू दुकानातील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे.