placeholderImage

Assembly Election 2022 Updates Campaign rallies banned in all five states till 22nd

ABP Majha

News

15 Jan 2022

1m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

आगामी विधानसभा निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये प्रचार रॅलींना २२ तारखेपर्यंत बंदी कायम ठेवण्यात आलीय. पदयात्रा काढण्यास, सायकल रॅली आणि रोड शो काढण्यात निवडणूक आयोगाकडून बंदी कायम आहे.  तर सभागृहात ३०० जणांच्या उपस्थितीतच सभा घेता येणार आहे.