20 May 2023 • Episode 245 : सरकारवरून अप्पी देते रुक्मिणीला वचन
घाबरून घाईने घरी आलेल्या अर्जुनला पाहून सर्व त्याला प्रश्न विचारतात. सरकारच्या गायब होण्यावरुन सुनावणाऱ्या रुक्मिणीला अप्पी एक वचन देते. पुढे, फाईल्सवर सही करताना अप्पीला बेघर लोकांचे शब्द आठवतात.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 20 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|