तू सुखकर्ता तू दुःखहर्ता - संपूर्ण व्हिडिओ । मनिष मानकर, राधा काळे आणि सुमित दवणे
पहा 'तू सुखकर्ता तू दुःखहर्ता' या अल्बममधील हे 'तू सुखकर्ता तू दुःखहर्ता' भक्तिगीत! मनिष मानकर आणि राधा काळे यांच्या आवाजातील या गीताचे लेखन व संगीत दिग्दर्शन सुमित दवणे यांनी केले आहे.


