ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
काकस्पर्श

काकस्पर्श

U/A 13+
2h 17m
2012
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

काकस्पर्श हा २०१२ चा मराठी चित्रपट आहे. सचिन खेडेकर आणि प्रिया बापट यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. उमाचा नवरा लग्नाच्या काही महिन्यातच वारतो. त्याच्या सर्व अंतिम विधी त्याचा भाऊ हरी दामले करतो. पण त्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही. तेव्हा हरी आत्म्याला काही तरी सांगतो आणि कावळा लगेच पिंडाला शिवतो. काही वर्ष जातात आणि उमा हरीच्या प्रेमात पडते आणि तो तिच्याशी लग्न करायला नकार देतो. जेव्हा ती अन्न पाणी सोडून देते तेव्हा तो पिंडदानावेळी काय म्हणाला होता आणि तो का तिच्याशी लग्न नाही हे तिला सांगतो.

Details About काकस्पर्श Movie:

Movie Released Date
4 May 2012
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Priya Bapat
  • Sachin Khedekar
  • Medha Manjrekar
Director
  • Mahesh Manjrekar

Keypoints about Kaksparsh:

1. Total Movie Duration: 2h 17m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies