बिनधास्त
बिनधास्त १९९९ चा मराठी चित्रपट आहे. गौतमी गाडगीळ, शर्वरी जमेनीस आणि रीमा लागू यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. मयुरी आणि वैजयंती या जिवलग मैत्रिणी असतात. त्यांची एकच शत्रू असते ती म्हणजे शैला. जेव्हा मयुरीची मावशी तिचं लग्न ठरवायचा विचार करते तेव्हा ती तिला खोटं सांगते की तिचा महेश नावाचा प्रियकर आहे. मयुरीला अचंबा वाटतो जेव्हा खरंच महेश नावाचा एक माणूस येतो आणि मयुरिला भेटायला सांगतो. हा रहस्यमयी पुरुष कोण असेल?
Details About बिनधास्त Movie:
Movie Released Date | 18 Jun 1999 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Bindhaast:
1. Total Movie Duration: 2h 36m
2. Audio Language: Marathi